शेतकरी कर्जबाजारीपणाला जबादार कोण ? राज्यात गेल्या चार वर्षा पासून सततचा दुष्काळ,कधी अवकाळी,कधी सुलेमानीतर कधी राजकीय दुष्काळ परिस्थिती पाहता शेतकर्यांनी पिकवलेल्या मालला उत्पनावरआधारित योग्य भाव मिळून देण्यासाठी,शेतकऱ्याचा विकास दर वाढवण्यासाठी केंद्राचे व राज्याचे कृषी मंत्रालयेअपयशी ठरल्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी पणा मुळे बेजार झाल्याचे चित्र महाराष्ट्रसह इतर राज्यात दिसून येतआहे. राज्यातील शेतकरी हितापोती बोटावर मोजण्या इतके धोरणे पहाता राज्य सरकार शेतकरी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी असल्याचे चित्र कायम राहिले आहे.यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणाला जबाबदार कोण ? हे शोधणे म्हत्वाचे ठरते. वाढता कर्ज बाजरी पणा व सरकारचे आडमुठे धोरण यामुळे शेतकरी डबघाईला अला आहे.शेतकरीवर्गाचा विकास दरात वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगत आहे.परंतु शेतकरी वर्गाची परिस्थिती अत्यंत दैनीय झाल्याचे वारंवार दिसून येतआहे.राज्य सरकारणे शेत तळे सोडून शेती क्षेत्रासाठी कुठलीही भरीव कामगीरी केली असे सध्या तरी दिसत नाही.या मुळे शेतकरी आपला विकास साधण्यासाठी...
समृद्धीसाठी आटापिटा ; शेतकर्यांची रांगोळी आशिया खंडातील सर्वात मोठा ठरणारा नागपूर-मुंबई समृद्धि महामार्गासाठी राज्यशासन अतोनात प्रयत्न करत आहे. परंतु हा आटापिटा कशासाठी आहे , ते जरी स्पष्ट असले तरी शेतकर्यांच्या जमिनी हस्तांतरित करून समृद्धि महामार्ग व (NOD) सिटी आखण्याचा डाव आहे खरा परंतु ज्या शेतकर्याने संपूर्ण आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या जीवाचे रान करून हिरवे फुलवलेले मळे ; व जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी वर्गाकडून सरकार त्यांची जमी न हस्तांतरित करण्याचा सरकारचा डाव म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शेकडो एकरमध्ये उभारण्यात येणार्या NOD सिटी(कृत्रिम वसाहत) या शहराची अवशकता ही ग्रामीण भागात नाही तर शहरामध्ये आहे. यामुळे अनेक गावांचे उच्चाटन होणार आहे. हे कटू सत्य त्यामुळे शेतकरी वर्गाचा रोष स्वाभाविकच आहे आणि तो असावा परंतु कदाचित सरकार विसरतय. राज्यात असे काही गावे आहे. तेथे अजूनही रस्त्या अभावी विद्यार्थी शाळेत होडीत जातात , पायी जातात अशा रस्त्यांचा , गावांचा विकास सोडून फक्त समृद्ध...