Skip to main content

Posts

Showing posts from May, 2017
शेतकरी कर्जबाजारीपणाला जबादार कोण ? राज्यात गेल्या चार वर्षा पासून सततचा दुष्काळ,कधी अवकाळी,कधी सुलेमानीतर कधी राजकीय दुष्काळ परिस्थिती  पाहता शेतकर्यांनी पिकवलेल्या मालला उत्पनावरआधारित योग्य भाव मिळून देण्यासाठी,शेतकऱ्याचा विकास दर वाढवण्यासाठी केंद्राचे व राज्याचे कृषी मंत्रालयेअपयशी  ठरल्यामुळे राज्यातील शेतकरी  मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी पणा मुळे बेजार झाल्याचे चित्र महाराष्ट्रसह इतर राज्यात दिसून येतआहे. राज्यातील शेतकरी हितापोती बोटावर मोजण्या इतके धोरणे पहाता राज्य सरकार शेतकरी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी असल्याचे चित्र कायम राहिले आहे.यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणाला जबाबदार कोण ? हे शोधणे म्हत्वाचे ठरते. वाढता कर्ज बाजरी पणा व सरकारचे आडमुठे धोरण यामुळे शेतकरी डबघाईला अला आहे.शेतकरीवर्गाचा विकास दरात वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगत आहे.परंतु शेतकरी वर्गाची परिस्थिती अत्यंत दैनीय झाल्याचे वारंवार दिसून येतआहे.राज्य सरकारणे शेत तळे सोडून शेती क्षेत्रासाठी कुठलीही भरीव कामगीरी केली असे सध्या तरी दिसत नाही.या मुळे शेतकरी आपला विकास साधण्यासाठी...